एम.जे. च्या खेळाडूंचे अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत यश

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दोन खेळाडूंची निवड   कल्याण : ठाणे जिल्हास्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा १५ ते १७ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती. त्यात एम.जे. स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या १० खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला … Continue reading एम.जे. च्या खेळाडूंचे अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत यश